Coronavirus vaccine |कोरोनाला हरवण्यासाठी पुण्यात औषध बनणार;नोवालीड फार्मा कंपनीला सरकारकडून परवानगी
Continues below advertisement
देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. याच पार्श्वभूमीवर एक आशेचा किरण समोर येतोय. कारण कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आता राज्यात औषध तयार होणार आहे. पुण्यातील नोवालीड फार्मा कंपनी ही लस बनवणार आहे. पुण्यातील नोवालीड फार्मा कंपनीला औषध तयार करण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळालीय.
Continues below advertisement