Coronavirus | औरंगाबादमध्ये रात्रीतून 41 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; जिल्ह्यातील संख्या 117वर
Continues below advertisement
औरंगाबाद जिल्ह्यात रात्रीतून ४१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे... त्यामुळे औरंगाबादेतील कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ११७ वर पोहचली आहे. दिवसेंदिवस औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांचा आक़डा वाढत असल्यानं तिथला
संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान स्थानिक प्रशासनासमोर आलंय...
संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान स्थानिक प्रशासनासमोर आलंय...
Continues below advertisement