Restaurants Reopen | ऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट सुरू होण्याची शक्यता,पुण्यात रेस्टॉरंट चालक तयार
Continues below advertisement
सहा महिन्यांपासून बंद असणारे रेस्टॉरंट आता अनलॉक होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट चलकांच्या आशा पल्लवित झालाय आहेत. पार्सल सेवेव्यतिरिक्त रेस्टॉरंट सुरू करण्याच्या तयारीत रेस्टॉरंट मालक आहेत पण सरकारची नियमावली काय येते याकडे लक्ष लागलं आहे तर आज पार्सल घेऊन जाणाऱ्या खवय्यांना रेस्टॉरंट मध्ये जेवायला जायचे आहे पण कोरोनाची भीतीही आहे त्यामुळे जिथे सुरक्षेची शाश्वती मिळेल तिथेच जेवणासाठी जाणार अशा प्रतिक्रिया पुणेकर व्यक्त करत आहेत.
Continues below advertisement