Pune Yerwada : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी ABP Majha

 पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी, दोन गटातील कैद्यांमध्ये हाणामारी आणि दगडफेक, काल दुपारची घटना , दोन पोलिसांसह काही कैदी जखमी झाल्याची माहिती, गुन्हा दाखल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola