Pune Yerawada Jail : येरवडा जेलमधून पुन्हा कैदी पळाला,कुख्यात गुंड आशिष जाधवचं कारागृहातून पलायन

Continues below advertisement

पुण्यातील येरवडा कारागृहातून पुन्हा एकदा कैदी पळाल्याची घटना घडली. कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून पळाला. आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात २००८ पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. जाधवला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. काल दुपारच्या सुमारास तुरुंग अधिकारी कैद्यांची मोजणी करताना त्यांना आशिष जाधव दिसला नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram