Pune Womens Day Special Katta : शर्वरी जमेनीस, सुरेखा पुणेकर, वैष्णवी पाटील यांच्याशी खास गप्पा
Continues below advertisement
Pune Womens Day Special Katta : शर्वरी जमेनीस, सुरेखा पुणेकर, वैष्णवी पाटील यांच्याशी खास गप्पा
महिला दिनानिमित्त वाडेश्वर कट्ट्यावर शर्वरी जमेनीस, सुरेखा पुणेकर, वैष्णवी पाटील आणि शास्त्रीय गायाका मंजुषा पाटील यांच्याशी गप्पा. आपण जर महिला दिन साजरा करतो तर पुरुष दिनही साजरा करायला हवा असं सांगत या महिलांनी स्त्री पुरुष समतेचे महत्व अधोरेखित केले, महिलांनी मी पण जपले पाहिजे असे देखील सांगितले त्याच बरोबर महिला दिनानिमित्त सुरेल गाणे देखील सादर केले.
Continues below advertisement