Pune : Suresh Pingle आत्महत्याप्रकरणी महिला काॅन्स्टेबल निलंबित ABP Majha

पुण्यातील सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी खडकी पोलिस स्टेशनच्या महिला काॅन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस व्हेरीफिकेशन प्रमाणपत्रासाठी अडथळे येत असल्याने पिंगळे यांनी पेटवून घेत आत्महत्या केली होती, आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओत पिंगळे यांनी पोलिसांवर आरोप केला होता याच पार्श्वभूमीवर महिला काॅन्स्टेबला निलंबित करण्यात आले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola