Pune Woman Buried Allegation : जमिनीच्या वादातून तरुणीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न? आरोप नेमका काय?

Continues below advertisement

- पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा संबंधित तरुणीचा गंभीर आरोप.. 

- ट्रॅक्टर आणि jcb घेऊन दावा न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आलेल्या 25 ते 30 जणांनी jcb च्या साह्याने अंगावर माती टाकून जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा तरुणीचा आणि तीच्या घरच्यांचा आरोप..

- तरुणीने आरोप केलेले संबंधित नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असताना, तरुणी आणि त्या नागरिकांमध्ये झालेल्या वादा दरम्यान घडली घटना..

- घटनेचा व्हिडीओ व्हायरल.... व्हिडीओत तरुणी कंबरे पर्यंत मातीमध्ये गाडली गेली असल्याचं दिसतय..

- तरुणीची घडलेल्या घटनेबाबत वेल्हा पोलीस स्टेशनंमध्ये रीतसर लेखी तक्रार, मात्र अद्याप याप्रकरणात कुठल्याही गुन्ह्याची नोंद नाही..

- घटनेची सत्यता पडताळून योग्य ती कारवाई करू, घटनेवर पोलिसांची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram