Pune Water issue : पुणेकरांचा पाण्यासाठी थेट मतदानावर बहिष्कार
Pune Water issue : पुणेकरांचा पाण्यासाठी थेट मतदानावर बहिष्कार पुण्यातील शिवाजीनगर खेरवाडी भागातल्या नागरिकांनी आता पाण्यासाठी थेट मतदानावर बहिष्काराचं अस्त्र उगारलंय. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील खरेवाडी या भागात गेले अनेक महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा होतोय. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही.. दररोज या परिसरात आठ ते दहा टँकरची गरज असते मात्र फक्त दोन ते तीन टँकर महापालिकेकडून पुरवले जातात.. या परिसरात बॅनर देखील लावण्यात आले आहेत नो वॉटर नो वोट....