Pune Water Cut : पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा पाणीपुरवठा आज बंद
abp majha web team
Updated at:
21 Dec 2023 09:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Water Cut : पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा पाणीपुरवठा आज बंद पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा पाणीपुरवठा आज बंद.पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा ठेवणार बंद. तर उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार,.