Pune Water Cut : पुणे शहरात पाणी बचतीच्या सूचना; धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने चिंता वाढली
Continues below advertisement
Pune Water Cut : पुणे शहरात पाणी बचतीच्या सूचना; धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने चिंता वाढली पुणे शहरात पाण्याची बचत करा, अशा सूचना पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला दिल्या आहेत. पुणे शहरात तूर्तास तरी पाणी कपातीचा निर्णय झाला नसला तरी धरणातील कमी झालेला एकूण पाणीसाठा चिंतेची बाब ठरू लागली आहे.
Continues below advertisement