ABP News

Pune Water Crisis : पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट?4 धरणांमध्ये जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

Continues below advertisement

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.. त्या पार्श्वभूमीवर आज कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे... या बैठकीत पुणे शहरातील पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे...  पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीतीत ही बैठक होणार आहे.. या बैठकीत पुणे शहरातील पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याने पुणेकरांचं या बैठकीकडे लक्ष लागलंय.. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram