Pune : Waqf board land scam प्रकरणी ईडीची कारवाई, जरीब खानच्या ८ कोटींच्या संपत्तीवर टाच ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील वक्फ जमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मोठी कारवाई केली आहे... या प्रकरणातील मुख्य आरोपी जरीब खान याच्या ८ कोटींच्या मालमत्तेवर ईडीन टाच आणली आहे... यात एक फ्लॅट आणि बँकेतील रकमेचा समावेश आहे... या आधीच या प्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र मुख्य सूत्रधार जरीब खान अद्याप फरार आहे.
Continues below advertisement