देशहितासाठी Petrol Diesel वरील व्हॅट कमी करावा असं आवाहन नरेंद्र मोदींचं आवाहन : ABP Majha

Continues below advertisement

इंधनावरील व्हॅट कमी न करणाऱ्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासह बिगर भाजपशासित राज्यांना फटकारलंय. या राज्यांमध्ये इंधनाचे दर इतरांच्या तुलनेत जास्त आहेत. हा एक प्रकारे त्या राज्यातील लोकांवर अन्याय आहे असं मोदी यावेळी म्हणाले. त्यामुळं देशहितासाठी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करावा असं आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केलंय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram