Pune : पुणेकरांसाठी Vetal Tekadi ऑक्सिजन सेंटर,प्रशासनाकडून तोडण्याचा विचार, पर्यावरणप्रेमी म्हणतात?
Continues below advertisement
पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमारांनी या पर्यावरणप्रेमींना भेट देण्याचं नाकारलं होतं. त्यामुळं सर्व पर्यावरणप्रेमींनी महापालिका आयुक्तांच्या दालनाजवळ निषेध नोंदवला. त्यामध्ये रणजीत गाडगीळ, केतकी घाटे, राजीव पंडित, सत्या नारायण आणि डॉ. गुरुदास नूलकर यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमींचा समावेश होता. पुणे महापालिकेनं ३१ मार्च रोजी या पर्यावरणप्रेमींना पर्यावरणदूत सन्मान देऊन गौरवलं होतं. नदीपात्राचं सौंदर्यीकरण हे वृक्षतोड न करता होऊ शकतं. पण त्याबाबत महापालिका आयुक्तांसह अधिकारी काही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळं पुणे महापालिकेचा पर्यावरण दूत सन्मान आपण परत करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Protest Pune Municipal Corporation Deforestation Environment Lover Ranjit Gadgil Ketaki Ghate Rajiv Pandit Satya Narayan Dr. Gurudas Noolkar Beautification Of Riverbed