Pune : पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा? चांदणी चौकातील प्रकल्पाचे 12ऑगस्टला उद्घाटन
Continues below advertisement
Pune : पुण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा? चांदणी चौकातील प्रकल्पाचे 12ऑगस्टला उद्घाटन पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूलासह रस्त्यांचे काम पूर्ण, वाहतूक कोंडीतून होणार पुणेकरांची सुटका, येत्या शनिवारी नितीन गडकरींच्या हस्ते होणार पुलाचं उद्घाटन.
Continues below advertisement