Pune : पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांच्या तोडफोडीची घटना
पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांच्या तोडफोडीची घटना, अरण्येश्वर भागातील १० ते १५ गाड्यांची टोळक्याकडून तोडफोड, तोडफोड करून टोळक्याची घरांवरही दगडफेक, घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.