Pune #Vaccination पुण्यात सलग चौथ्या दिवसी लसीकरण बंद, लशींचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम ठप्प
Continues below advertisement
भारताची अवाढव्य लोकसंख्या पाहता लसींचे दोन्ही डोस देण्यासाठी किमान एक वर्ष लागेल. 17 एप्रिलला सायन्स इम्युनोलॉजिकलमध्ये प्रकाशित झालेल्या पेन इंस्टीट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीच्या संशोधन जगासाठी महत्वाची ठरू शकते. जगभरात या संशोधनावर चर्चा सुरू असून 20 पानांचे हे संशोधन प्रकाशित झाल्यावर ज्यांना कोरोना झाला होता त्यांना कोरोनाचा कोणत्याही लसींचा एक डोस पुरेसा आहे असे हे संशोधन सांगते.
Continues below advertisement
Tags :
Corona Vaccination Covid Vaccination Corona Pune Lockdown Pune Lockdown Murlidhar Mohol Pune Mayor