Pune Unseasonal Rain : पुणे शहरात अवकाळी पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी
पुणे शहरात पावसाला सुरूवात, शहरातील अनेक भागात पावसाची हजेरी, आज आणि उद्या शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती, हवामान खात्याकडून शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, शहरातील हडपसर ,स्वारगेट, कात्रज या सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस