Pune Unseasoanl Rian : रिमझीम पावसामुळे पुणेकरांना दिलासा, दुपारपासून पुण्यात रिमझीम पावसाच्या सरी
पुण्यात आज पावसानं हजेरी लावली... अगदी थोड्यावेळासाठी पडलेल्या पावसानं पुणेकरांना गार गार करुन टाकलं. तसंच पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यानं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातील झाड कोसळलंं होतं. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळालं,.