Nilesh Rane on Vinayak Raut : अडीच लाखांनी पराभव करणार, राणेंना उमेदवारी मिळाली, देव पावला

Nilesh Rane on Vinayak Raut : अडीच लाखांनी पराभव करणार, राणेंना उमेदवारी मिळाली,  देव पावला  नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली म्हणजे देव पावला अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे. दरम्यान नारायण राणे हे एम एस ईमी चे पहिले लाभार्थी आहेत.. पण त्यांच्या कणकवलीतल्या प्रहार ऑफिसमध्ये एमएसएमईचं  कार्यालय आहे. त्याच ते भाडं दर महिन्याला घेतात असा आरोप देखील नारायण राणे यांच्यावरती विनायक राऊत यांनी केला आहे. दरम्यान नारायण राणे यांचा अडीच लाखांच्या मतांनी पराभव होणार असं थेट आव्हान देखील यावेळी राऊत यांनी दिले. तसेच किरण सामंत आणि जय सामंत यांना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रेड कार्पेट हंथरले होते. त्यांनी आता काय ते समजून जावं... अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola