Pune Unlock : दुकानांच्या वेळा वाढवा, पुण्यातील व्यापारी आक्रमक, भाजपकडूनही आंदोलन ABP Majha
काय आहे नियमावली?
- पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड 19 च्या प्रसारात प्रतिबंधित करण्यासाठी 26 जून, 2 जुलै आणि 15 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहेत.
- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र, ऑनलाईन शिक्षणास मुभा राहिल.
- सदर आदेश हे पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे कटक मंडळ आणि खडकी कटक मंडळ यांनाही लागू राहतील.
- तसेच वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Maharashtra Unlock Ajit Pawar Pune Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Pune Unlock Murlidhar Mohol ABP Majha Pune Mayor ABP Majha Video