Pune Unlock : पुण्यात निर्बंध शिथिल ; मॉल्स 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी
मिकी घई, एबीपी माझा, पुणे
Updated at:
14 Jun 2021 12:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे, सांगली, सोलापुरातील निर्बंध आजपासून शिथिल, पुण्यात मॉल, दुकानं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.