Pune विदयापीठात 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे'चं ठिय्या आंदोलन : ABP Majha
Continues below advertisement
पुणे विद्यापीठात 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे'चं ठिय्या आंदोलन सुरुये.परीक्षा शुल्क माफ करण्याच्या मागणीसाठी अभाविपचे कार्यकर्ते आंदोलन करतायत.
Continues below advertisement