Godavari Flood : बीडच्या माजलगावमध्ये गोदावरीला पूर, आरोग्य सेवक चप्पूवर बसून पोहोचले गावात

Continues below advertisement

गोदावरी नदीतील पाणी वाढल्याने बीडमधील गव्हाणथडी गावातील लोकांना नदीपात्रातून  वाट काढावी लागत आहे. केवळ थर्माकोलच्या आधारे नागरिक नदी ओलांडत आहेत. गावामध्ये समुपदेशनासाठी आरोग्य सेवकांना सुद्धा थर्माकोलवर बसून जावे लागलय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram