Pune University : पुणे विद्यापीठात काल रात्री 10 पासून वीज गुल, वीज नसल्यानं विद्यार्थ्यांचे हाल
Pune University : पुणे विद्यापीठात काल रात्री 10 वाजल्यापासून बत्ती गुल झालीये.. दरम्यान लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलीये