Pune Transgender Dahi Handi : यंदा तृतीयपंथी गोविंदा फोडणार दहीहंडी : ABP Majha
पुण्यात देशातील पहिलं तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक. या पथकाच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होणार.