Pune Traffic :खेड शिवापूर टोलनाक्याजवळ अपघात ; हजारो वाहनं खोळंबली
Pune Traffic :खेड शिवापूर टोलनाक्याजवळ अपघात ; हजारो वाहनं खोळंबली खेड शिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर उलटला आहे. चार क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे खेडशिवापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.