Pune : चर्चा लोकसभा निवडणुकीची, व्यापाऱ्यांना खासदाराकडून काय अपेक्षा ? ABP Majha
Continues below advertisement
Pune : चर्चा लोकसभा निवडणुकीची, व्यापाऱ्यांना खासदाराकडून काय अपेक्षा ?
एखाद्या शहराचा विकास हा तिथल्या लोकप्रतिनिधींवर जितका अवलंबून असतो तितकेच त्या शहरातल्या व्यापाऱ्यांवरही ते अवलंबून असते.. त्यामुळे आम्ही पुण्यातील व्यापाऱ्यांशी याच संदर्भात संवाद साधला. खासदाराकडून व्यापाऱ्यांची अपेक्षा काय आहे? हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी..
Continues below advertisement