Pune: कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून होणारी टोलवसुली बंद, टोलपासून सूट ABP Majha
देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून होणारी टोलवसुली बंद करण्यात आली आहे. या टोलवसुलीनं शहरातील वाहतुकीवर परिणाम होत असल्यानं संरक्षण मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय. दरम्यान शहरांतर्गत वाहतुकीसाठी टोल भरावा लागत असल्यानं नागरिकांकडून याबाबत तक्रार करण्यात आली होती.