Pune Swarnav Chavan : स्वर्णव चव्हाणच्या घरावर शोककळा, भेटण्यासाठी येणाऱ्या आत्याचा अपघाती मृत्यू

Continues below advertisement

पुण्याच्या बाणेरमधून अपहरण झालेला स्वर्णव घरी सुखरूप परत आल्यानंतर आनंदित झालेल्या चव्हाण कुटंबावर पुन्हा शोककळा पसरली आहे. स्वर्णवला भेटण्यासाठी नांदेडहून निघालेली त्याची आत्या सुनीता राठोड यांचा अपघाती मृत्यू झालाय. पुण्याजवळ नगर रस्त्यावर त्यांच्या चारचाकी गाडीला अपघात झालाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram