Woman's Health Issue: कमी वयात स्मृतीभ्रंश होण्याचा धोका, महिलांना सतर्कतेचा इशारा ABP Majha

Continues below advertisement

धुळ्यातील साक्री नगरपंचायत भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर झालेल्या जल्लोषाला गालबोट लागलंय. भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू असताना तिथून जाणार्या शिवसेना कार्यकर्त्यासोबत हाणामारी झाली. शिवसेना कार्यकर्ते गोटू जगताप यांच्या बहिणीनं मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात धक्का लागून त्या खाली पडल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram