Pune Suraj Mandhare : संशयित शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीला सुरु : शिक्षण आयुक्त सुरज मांढरे
संशयित शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात, तसेच शिक्षण विभागाचा संपूर्ण कारभार ऑनलाईन करणार, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची माहिती. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर यांनी