Pune : सिमेट काँक्रीटच्या जंगलात रस्ते दुभाजकांवर फुलली सुर्यफुलांची बाग
पुणे अहमदनगर मार्गावरील येरवडा भागात रस्ता दुभाजकावर सुर्यफुलाची चक्क बाग उभारण्यात आलीये.. पुणे महानगरपालिकेच्या या उपक्रमाचं स्थानिकांनीदेखील स्वागत केलंय.. ही सूर्यफुलाची बाग पुणेकरांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलीये..
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Pune Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS