Shiv Premi Andolan : मंत्रालयाकडे निघालेल्या शिवप्रेमींना घेऊन पोलीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी शिवप्रेमींनी आज मुंबईत आंदोलन केलं. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून आंदोलक मंत्रालयाकडे निघाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना रोखलं. आणि काही आंदोलकांचं शिष्टमंडळ घेऊन पोलीस आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघाले आहेत. या आंदोलनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram