Pune Sucide : पुण्यात एका लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
पुण्यात एका लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कौंटुबिक वादामुळे ही आत्महत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.