Pune : 'आमच्याकडे नदी शुध्द करून मिळेल', पुण्याच्या विद्यार्थ्यांची भन्नाट कल्पना Special Report
पुण्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या राम नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी एच व्ही देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक शक्कल लढवलीय . मायक्रो बायोलॉजीचं शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी ज्या वनस्पती पाणी शुद्ध करतात अशा वनस्पतींची लागवड तराफ्यांवर करून असे तराफे पाण्यात सोडण्यात आलेत . या तराफ्यांमुळे पाण्यातील प्रदूषण कमी होण्यास सुरुवात झालीय . कसे काम करतायत हे फिरते तराफे चला पाहुयात या रिपोर्टमधून
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Pune Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Water Pollution Pune River ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Ram River Pune River Pollution Pune