Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये ऊसाच्या ट्रॉलीला कारची धडक, तिघांचा मृत्यू

श्रीगोंदा येथुन काष्टी येथील मित्राला सोडविण्यासाठी जात असताना ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार धडकल्याने मोठा अपघात झालाय. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी रात्री एक वाजता हाॅटेल अनन्या समोर घडली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola