ICSE Board: पुण्याच्या पोरीचा देशात डंका! ICSE बोर्डात पुण्याची हरगुण कौर माथरू देशात पहिली
ICSE Board: आयसीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे. पुण्याची हरगुण कौर माथरू ही देशात पहिली आली आहे. त्याला 99.80 टक्के प्राप्त झाले आहे. तो पुण्याच्या सेंट मेरिज शाळेचा विद्यार्थी आहे.