
Pune -Solapur राष्ट्रीय महामार्गावरील इंदापुर येथे गाडीवर गोळीबार करून 3 कोटी 60 लाख लुटून धूम
Continues below advertisement
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापुर येथे गाडीवर गोळीबार करून 3 कोटी 60 लाख लुटून धूम ठोकणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात आलाय.. पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठ्या शिताफीने ही रोकड जप्त केलीये.
Continues below advertisement