Solapur मधील मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील गणेश मंदिरात पुरातत्व विभागाने तोडफोड केल्याचा प्रकार
सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील गणेश मंदिरात पुरातत्व विभागाने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय. मंदिरातील तोडफोडीनंचक भाविकांमध्ये संतापाची लाट उसळलीय.. गावकऱ्यांनी तातडीने पुरातत्व विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे