Pune Smriti Irani : 'दो धागे-श्रीराम के लिए' कार्यक्रम, स्मृती इराणी कार्यक्रमातून निघून गेल्या
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 08:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Smriti Irani : पुण्यात "दो धागे-श्रीराम के लिए" कार्यक्रम, स्मृती इराणी कार्यक्रमातून निघून गेल्या
पुण्यात "दो धागे-श्रीराम के लिए" या उपक्रमाचा केंद्रीयमंत्री स्मृती इराणींच्या हस्ते शुभारंभ, कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्यानं इराणींनी भाषण करणं टाळलं.