Sinhagad Illegal Stalls : सिंहगडावरील 135 अनधिकृत स्टॉल्स हटवले, वनविभागाची कारवाई

Sinhagad Illegal Stalls : सिंहगडावरील 135 अनधिकृत स्टॉल्स हटवले, वनविभागाची कारवाई सिंहगड किल्ल्यावरील 135 अनधिकृत स्टॉल्स वनविभागानं हटवले किल्ल्याच्या दर्शनी भागातच होते खाद्यपदार्थांचे स्टॉल्स 71 स्टॉल्स धारकांना इतर ठिकाणी देणार जागा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola