Pune : Sinhagad Express 19 महिन्यांनंतर पुन्हा सुरू, नोकरदार वर्गाला मोठा दिलासा
मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस गेल्या 19 महिन्यांपासून बंद होती ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती. ती आजपासून सुरू झाली आहे.आज स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटी ला हार घालून स्वागत केलं.आज पासून ही गाडी मुंबई व पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.