Mahavikas Aghadi चा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला, दोन वर्ष रखडलेल्या नियुक्त्या अखेर होणार?
महाविकास आघाडीतील तीन पक्षामधला महामंडळ वाटपाचा तिढा सुटलाय. गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेली महामंडळाचं वाटप येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळतेय.