Pune Shops Closed : येत्या रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यातील इतर दुकानं बंद राहणार, हॉटेल सुरू
अनंत चतुर्थी दिवशी म्हणजे रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यातील इतर दुकानं बंद राहणार आहेत. हॉटेल्सना मात्र दिलेली परवानगी कायम ठेवण्यात आलेली आहे.