Vishnu Manohar Nagpur : बाप्पासाठी 1500 किलोंचा मसाले भात, शेफ विष्णू मनोहर यांचा नवा विक्रम

Continues below advertisement

वेगवेगळे खाद्यापदार्थ तयार करून विक्रम करणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 17 सप्टेंबरला विष्णू जी की रसोईमध्ये गणेशोत्सवानिमित्त 1500 किलो मसाले भात मोठ्या कढईमध्ये तयार केला. खवय्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणारे विष्णू मनोहर यांनी यापूर्वी पाच हजार किलो खिचडी, अकराशे किलो साबुदाणा खिचडी, 4 हजार 500 किलोंचे वांग्याचे भरीत आदी विक्रम केले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram