Pune Sharad Pawar : पवारांच्या डोळ्यात पाणी का आलं होतं ? पवारांनी सांगितला 'तो' किस्सा
पुणे नवरात्रौमहोत्सवात दरवर्षी दिला जाणारा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आला. शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी सुशील कुमार शिंदेसंदर्भातल्या राजकारणातल्या अनेक आठवणींना उजाळा दिला.