Andheri East Bye Elections : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर, 'धनुष्यबाण' कुणाला मिळणार?

Continues below advertisement

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालीय. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळं ही पोटनिवडणूक होतेय. ३ नोव्हेंबरला मतदान
होणार असून ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram