Sharad Pawar help to Student | शरद पवारांकडून पुण्यातील विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनमुळे जेवणाची कुठेही व्यवस्था होत नव्हती. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी थेट शरद पवार यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर शरद पवारांनी या विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था केली आहे.